तुळसण येथे बौध्द वस्तीत काँक्रीटीकरण व नालेबांधकाम शुभारंभ.

 तुळसण येथे  बौध्द वस्तीत काँक्रीटीकरण व नालेबांधकाम शुभारंभ.

उंडाळे -  ब्यूरो रीपोर्टर ( गोंडवाना न्युज) 

 तुळसण ता.कराड येथील बौध्द वस्ती अंतर्गत सिमेंट काँक्रीटीकरण व नाले बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  अँड.आत्माराम पाटील  काकासाहेब माने,प्रमोद गावडे,मुंकुंद गावडे, समिर गोतपागर,आनंदा गायकवाड आणि बौध्द बांधव यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत होते.

    या प्रसंगी बोलताना प्रमोद गावडे म्हणाले ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बौध्दवस्तीत लागणाऱ्या गरजेच्या सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी  सरपंच सौ.ऊषादेवी आत्माराम पाटील उपसरपंच सौ.राजश्री वीर, ग्रामसेवक कांबळे साहेब सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर  अँड.आत्माराम पाटील तर काकासाहेब माने यांनी  उपस्थितीत ग्रामस्थांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .