ओंमकार गणपत कांबळे यांचे निधन.

 ओमकार गणपत कांबळे यांचे निधन.


शिराळा-प्रतिनिधी.

ओमकार गणपत कांबळे यांचे निधन 29/04/2023 रोजी झाले.ते गुढे ता-शिराळा, जि- सांगली येथील रहिवासी होते. गोंडवाना न्यूजचे शिराळा प्रतिनिधी नानासाहेब कांबळे यांचे मावसभाऊ होत.  त्यांच्या पश्चात आई, वडील,बहीण असा परिवार आहे. जलदान व रक्षा विसर्जन  सोमवार 01/05/2023 रोजी गुढे ता.शिराळा जि- सांगली येथे होईल.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .