खुडेवाडी येथे, मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकराणासाठी निधी.
खुडेवाडी येथे, मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकराणासाठी निधी.
उंडाळे -प्रतिनिधी.
खुडेवाडी येथे, मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून गाव अंतर्गत रस्ता काँक्रिटी करण साठी 10 लाख रु. निधी टाकण्यात आला. त्याचे भुमिपूजन भाजपा सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील, माजी उपसरपंच मा.वसंत मोहिते, माजी उपसरपंच मा.जयवंतराव यादव (आबा) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी, राजेंद्र खुडे, यशवंत खुडे, मोहन खुडे, बाजीराव घागरे, गणेश पाटील गडकर, संदीप आत्माराम खुडे, वैभव पाटील, सचिन थोरात, संतोष खुडे, राजेंद्र खुडे, गणेश खुडे उपस्थित होते.

Comments
Post a Comment