स्व.यशवंतराव चव्हाण यांचे जीवन व कार्य याविषयी व्याख्यान संपन्न.
 |
| स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जीवन व कार्य या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. सुरेश राजपूत. |
कराड-( प्रतिनिधी) महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे जीवन व कार्य या विषयावर प्रा .सुरेश विष्णू रजपूत यांनी व्याख्यान दिले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ आठवणी त्यांचे कार्य लहान मुलांना त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल अशा स्वरूपात सादर केले .यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सहकारी शिक्षक ,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment