विद्यार्थ्यांनी कला व क्रिडा क्षेत्रांमध्ये सहभाग घ्यावा .प्रो.डॉ. सतीश घाटगे.
मा. श्री जयसिंगरावजी पाटील (बापू) (अध्यक्ष ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे ) अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय भाषणामध्ये बापू म्हणाले ' "विद्यार्थ्यांनी पालकांचे स्वप्न पूर्ण करावे. सर्व गुरुवर्याच्या आज्ञेमध्ये राहून सर्वांगीण विकास साधावा. मा. श्री बाबुराव यादव (सचिव ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे ) प्रमुख उपस्थिती मध्ये होते.
यावेळी सर्व क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रा. कांबळे एन.टी. (सांस्कृतिक विभाग प्रमुख) प्रा.श्री. पिसाळ एच. एस. (जिमखाना विभाग प्रमुख ) प्राचार्य शेख जे.एस. यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments
Post a Comment