शहिद जवान कै. आनंदा शामराव कराळे अनंतात विलीन.
विंग(वार्ताहर)-कुसूर ता.कराड येथील सुपुत्र सुभेदार कै. आनंदा शामराव कराळे यांचे अपघाती निधन झाले.
सविस्तर माहिती अशी, मंगळवार आज दिनांक ०३/०३/२०२० रोजी कुसुर ता.कराड गावचे सुपुत्र सुभेदार कै. आनंदा शामराव कराळे यांचा आज पहाटे ०३.०० वाजता पुणे हून कराड कडे येत असताना सातारा येथे मोटार सायकल अपघात झाला होता या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. कै. कराळे सुभेदार हे रजेवर गावी आले होते.

Comments
Post a Comment