माजी पंचायत समिती सदस्य सदाशिव शेवाळे यांचे निधन.

 माजी पंचायत समिती सदस्य सदाशिव शेवाळे यांचे निधन.

येवती - प्रतिनिधी.

माजी पंचायत समिती सदस्य सदाशिव शेवाळे यांचे निधन. येवती ता कराड येथील माजी पंचायत समिती सदस्य राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व सदाशिव कोंडीबा शेवाळे यांचे बुधवार दि २७ रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सदाशिव शेवाळे सदाभाऊ या नावाने ओळखले जात होते त्यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे  .गावातील सरपंच  ते पंचायत समिती सदस्य अशी अनेक पदे  त्यांनी भूषविली .त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने येवती गावावर शोककळा पसरली आहे रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक २९रोजी ९वाजता येवती येथे होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .