उद्या कासेगावात जंयत केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार.
उद्या कासेगावात जंयत केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार.
कासेगाव - प्रतिनिधी.( उमेश कांबळे )
कासेगाव ता- वाळवा, जि- सांगली येथे आमदार श्री.जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी "जयंत केसरी बैलगाडी शर्यत" मा.अतुल लाहिगडे भाऊ यांनी आयोजित केली आहे. या शर्यतीत पहिल्या क्रमांकाचे बैलगाडी विजेता 1 बी.एच.के बक्षीस अशी माहिती आयोजक अतुल भाऊ यांनी दिली. सदर शर्यत कासेगाव येथे आशीर्वाद हॉटेल पाठीमागे 80 एकर शेत जमिनीवर शर्यत संपन्न होणार आहे.

Comments
Post a Comment