बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिसरी बौद्ध धम्म परिषद दीक्षाभूमी रिळे येथे संपन्न.

 बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिसरी बौद्ध धम्म परिषद दीक्षाभूमी रिळे येथे संपन्न.

शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे)

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिसरी बौद्ध धम्म परिषद दीक्षाभूमी रिळे ता. शिराळा, जि. सांगली येथे संपन्न झाली.तथागत भगवान बुद्ध यांच्या संकल्पनेतील आचरणशील ,दुःख मुक्त समाज आणि विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी दीक्षा भूमी रिळे ता. शिराळा, जि- सांगली या ठिकाणी तिसरी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमांमध्ये आदर्श धम्म प्रसारक यांचा सन्मान करण्यात आला या वेळी ज्ञानदेव कांबळे सोनवडे यांचा देखील आदर्श धम्म प्रसारक सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आयुष्यमान राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बोध महासभा हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .