वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव चे एन. एम. एम.एस. परीक्षे मध्ये उज्ज्वल यश.

शिराळा - प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव चे एन.एम.एम.एस. परीक्षे मध्ये उज्ज्वल यश संपादित केले सन 2023-2024 मध्ये विद्यालयातील पाच विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे यात वैष्णवी शरद पवार, तनुजा अमृत देसाई, अमृता विलास यादव,स्नेहा सतिश साळुंखे, ऋषिकेश संतोष कारंडे आदिंचा समावेश आहे. तसेच या एन्एम्एम्एस् परीक्षेत एकूण 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण विद्यार्थी असे समीक्षा रणजित कांबळे ,ईशा दादासो कांबळे,संचिता भाऊसो जरग, स्वरदा अमित कांबळे.रवी विनोद ठाकूर,श्रेयस सचिन कांबळे,विशाल सुरेश घोलप, ऋग्वेद राजू सातपुते, इ. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालय मुख्याध्यापक मा.श्री.अरविंद सदावर्ते सर यांनी प्रशस्तीपत्र,वही, पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.

Comments
Post a Comment