त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न.
त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न.
शिराळा -प्रतिनिधी.
भिम शक्ती तरुण मंडळ व भारतीय बौद्ध महासभा. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजरत्न आंबेडकर साहेब शाखा चिंचोली, ता.शिराळा यांच्या वतीने डॉ.बबन घोलप दादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी महामानवाच्या प्रतिमांचे आणावरण संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. योगेश नाईक ग्रामविकास अधिकारी हे होते. प्रमुख वक्ते आयु. शंकर ढेकळे हे होते. यावेळी सरपंच सौ. कविता पाटील, उपसरपंच, सौ. रूपाली जाधव, मा.दिनेश जाधव ,मा.धनाजी जाधव, मा.आनंदा बाणकर, मा. शिवाजी जाधव यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे शिराळा तालुका संस्कार विभाग प्रमुख उपस्थितीत होते.

Comments
Post a Comment