लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

 B.R.S.P च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलं अभिवादन. 

 

मुंबई - प्रतिनिधी.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुमन नगर चेंबूर या ठिकाणी स्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी B.R.S.P चे ज्येष्ठ नेते बाळासाहेब अडांगळे,  शशिकांत सोनवणे, सतेश मस्के, धनंजय तूपलोंढे, प्रश्नांत आढाव, अमर भंडारे, आदित्य माने, प्रकाश कांबळे तसेच B.R.S.P पदाधिकारी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .