इंगरूळ येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
इंगरूळ येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
इंगरूळ ग्रामविकास मंङळ मुंबई यांच्या विद्यमाने साहित्यरत्न अणाभाऊ साठे जयंती साजरी झाली . प्रतिमेचे पुजन आदर्श शिक्षक मा. लालासो भिंगारदिवे सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती शाहीर मा. सुकुमार पाटील, शाहीर मा. लक्ष्मण भिंगारदिवे पोतराज मामा . ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे . युवा सामाजिक कार्यकर्ते मा. जगनाथ दादा कांबळे ,मा.आनंदा कांबळे, मा. भानुदास कांबळे , मा. राज कांबळे, मा. तानाजी कांबळे, मा. रोहन कांबळे दिपक कांबळे यानी आभार मानले व सर्व मुलांना वही पेन वाटत केले. त्याचबरोबर समस्त गावातील लोक उपस्थित होते.

Comments
Post a Comment