राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हाध्यक्षपदी मा.देवराज पाटील यांची निवड.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हाध्यक्षपदी मा.देवराज पाटील यांची निवड.
शिराळा प्रतिनिधी -नानासाहेब कांबळे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हाध्यक्षपदी मा. देवराज जनार्दन पाटील (दादा) यांची निवड झाली. या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतो.या निवडीबद्दल समाजातून शुभेच्छा दिल्या गेल्या यामध्ये ठाणे महानगर पालिकेचे सेवानिवृत्त लोकसेवक शरद माने (भाऊ) किरण आडके (भैय्या) पवन कांबळे, उमेश कांबळे, समस्त बौध्द समाज कासेगांव,तिरंगा ऑटोमोबाईल कासेगाव. यांचे कडून मा. देवराज पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांच हार्दिक अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment