मा.अजितदादा पवार सोशल मीडिया फाउंडेशन जपतेय सामाजिक बांधिलकी.
मा.अजितदादा पवार सोशल मीडिया फाउंडेशन जपतेय सामाजिक बांधिलकी.
मुंबई - प्रतिनिधी.
मा.पंकज तंतरपाळे यांच्या अध्यक्षतेखाली व मा. राजदादा गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली. मा. अजितदादा पवार सोशल मीडिया फाउंडेशन समाजातील शोषित,वंचित, पीडित,नागरिकांना मदत करण्याचं कार्य करते. याच पार्श्वभूमीवर नेरूळ येथील तेरणा वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी कमी करण्यासाठी संबंधित प्रशासनाला संघटनेच्या वतीने विनंती करून ती फी कमी केली. अशाप्रकारे सामाजिक कार्यात अग्रेसर ही संघटना असते.
यावेळी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा मा. मीराताई शिरसाट,उपाध्यक्ष प्रीती ताई जगताप, सपनाताई कदम, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. अमोल दादा ऊके, मा. राजदादा गोळे त्याचबरोबर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नेरूळ :- येथील तेरणा वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांना फी कमी करण्याबाबत निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी.


Comments
Post a Comment