कासेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा.
कासेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा.
कासेगाव - प्रतिनिधी.
कासेगाव ता - शिराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा.विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.देवराज पाटील कासेगांव, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा.किरण पाटील, मा.सचिन पाटील,कासेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पवार , कासेगांव ग्रामपंचायत सदस्या.सौ.राणी माने, तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग कांबळे,किशोर माने, सुभाष माने, तसेच महिला व तरुण उपस्थित होते.

Comments
Post a Comment