कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्सवात संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्सवात संपन्न.

उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील वैभवी वरगंटे, अस्मिता महानवर, स्नेहल विरकर, करीना करांडे, अंकिता पाटील, हर्षानी जाधव या विद्यार्थिनींनी कविता,  निबंध, ललित लेख व नाटक यांचे सादरीकरण केले .

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री जगदाळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .