आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचेकडून साळशिरंबे-खुडेवाडी गावच्या विकासासाठी भरघोस निधी.


आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचेकडून साळशिरंबे-खुडेवाडी गावच्या विकासासाठी भरघोस निधी.

उंडाळे -प्रतिनिधी.

आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या कडून,साळशिरंबे-खुडेवाडी गावच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे.भाजपा सातारा जिल्हा सोशल मिडीय उपाध्यक्ष, युवा नेते, मा.पंकज पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष, कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या कडून,साळशिरंबे-खुडेवाडी गावच्या विकासासाठी एकूण 81 लक्ष रु. निधी मंजुर साळशिरंबे - आमदार स्थानिक जनसुविधा निधी मधून रस्ता कॉक्रेटीकरण व नाला बांधणे 7 लक्ष रु. निधी, प्राथमिक जिल्हा परिषद शाळा साळशिरंबे खोली बांधणे 15 लक्ष रु. निधी, गावातील 2 पानंद रस्ते 4 कि.मी. 40 लक्ष रु. निधी, वाढीव वस्ती साठी 23 लाईटचे पोल साठी 4 लक्ष रु.निधी मंजुर व खुडेवाडी येथे- स्मशानभुमी रस्ता कॉक्रेट करणे 10 लक्ष रु. निधी व गाव अंतर्गत कॉक्रेटीकरण करणे 5 लक्ष रु. निधी मंजूर, हा सर्व निधी मंजूर केल्याबद्दल आमदार मा.डॉ.अतुल बाबा भोसले व या कामांसाठी पाठपुरावा करणारे मा.पंकज पाटील यांचे साळशिरंबे गावच्या सरपंच सौ.प्रमिला कुंभार (मॅडम) व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आभार मानले जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .