कराड मधील प्रभाग क्रमांक पाच ब मधून राहुल भोसले विजयी.
कराड मधील प्रभाग क्रमांक पाच ब मधून राहुल भोसले विजयी.
कराड : प्रतिनिधी.
माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकशाही आघाडीचे प्रभाग क्रमांक पाच ब मधील सर्वसामान्यांचे नेतृत्व, युवकांचे आयडॉल राहुल भोसले भैय्या यांनी 2717 एवढी भरघोस मते घेऊन निवडून आले, त्यांनी भाजपाच्या आणि काँग्रेस सह एका अपक्षाचा दारुण पराभव केला, सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या राहुल यांनी विजय मिळवल्यानंतर राहुल भोसले यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.

Comments
Post a Comment