ठाणे येथील सुप्रसिद्ध मनोविज्ञान समुपदेशक पुनम ताई यांच्या कार्यालयास पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची भेट

 ठाणे येथील सुप्रसिद्ध मनोविज्ञान समुपदेशक पुनम ताई यांच्या  कार्यालयास  पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची भेट

  गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-

ठाणे येथील सुप्रसिद्ध मनोविज्ञान समुपदेशक पुनम ताई दबडे यांच्या ठाणे येथील लोढा पॅराडाईज येथे असणाऱ्या कार्यालयास अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष पत्रकार शेवाळ यांनी भेट घेतली, यावेळी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला, त्यावेळी शिवतेज सामाजिक संस्थेचे सदस्य दत्तात्रय पवार हे उपस्थित होते, यावेळी संवाद साधताना पूनम ताई म्हणाल्या की मी 

Psychology Counselor | Spiritual Healer

 आहे. लोकांना प्रॉपर मार्गदर्शन करणे, त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या गोष्टी, त्यामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणी यामध्ये मानसिक आरोग्य, भावनिक समतोल आणि आत्मिक उपचार करून त्यांचा सेल्फ कॉन्फरन्स वाढवणे या क्षेत्रात मी कार्यरत आहे.Counseling, meditation, energy healing आणि spiritual guidance crystal therapy यांच्या माध्यमातून व्यक्तींना तणाव, नातेसंबंधातील अडचणी, आत्मविश्वासाची कमतरता आणि जीवनातील अडचणीवर कशाप्रकारे मात करता येईल ते करण्यासाठी मार्गदर्शन करते.माझा उद्देश लोकांना आतून मजबूत, शांत आणि आत्मविश्वासपूर्ण बनवणे हा आहे. निश्चितच त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, परमेश्वराने जे मला ज्ञान दिले  आहे त्या ज्ञानाचा उपयोग मी दुसऱ्याला ज्ञान दिल्यानेच वाढणार आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .