विरले (ता.शाहूवाडी) कोरोना बाधीत कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच वाटप.
विरले (ता.शाहूवाडी) कोरोना बाधीत कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच वाटप. शिराळा - प्रतिनिधि, कोरोनाच्या महामारी मूळे विरले ता.शाहूवाडी या गावात 28 कुटूंब बाधित झाली आहेत त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू कोणीही देत नाहीत त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा शाखा शाहूवाडी व मुबई शाखा याचे वतीने सर्व पद्धधिकारी,बौद्धचार्य,यांच्या कुशल दानातून 36 किटचे वाटप केले प्रत्येक किटमध्ये गहू,तांदूळ,पोहे,साखर,साबण,तेल,इत्यादी वत्सु आहेत या मध्ये भिकाजी कांबळे,डॉ,रा ज शित्तूरकर,सुरेश,कांबळे,प्रकाश कांबळे,दिलीप कांबळे,संजय कांबळे,शांताराम कांबळे,सागर कांबळे सागर कांबळे सरपंच बाबवडे,रमेश कांबळे,दीपाली कांबळे,दीपक कांबळे आनंदा खेडेकर,इत्यादी पद्धधिकारी यांनी परिश्रम घेतले यामध्ये ज्यांनी धम्म दान दिले त्यांचे आभार मानतो या वेळी विरले गावचे सरपंच मा कृष्णा पाटील,ग्रामसेवक पाटील व विरले गावचे धम्मबाधव उपस्तीत होते या कारकर्माचे उपस्तीत असणारे पंढधिकारी व संस्थेचे जाहीर आभार माजी सरचिटणीस नंदू उर्फ आनंदा कांबळे यांनी केले.