येवती ता कराड येथील ह. भ. प. बापूराव शेवाळे यांचे निधन.
येवती ता कराड येथील ह. भ. प. बापूराव शेवाळे यांचे निधन.
कराड - प्रतिनिधि,
येवती ता कराड येथील ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे निष्ठावंत सदस्य विणेकरी ह. भ. प. बापूराव महादेव शेवाळे यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. येवती येथील पारायण मंडळ सुरू करण्यास त्यांचा खुप मोलाचा वाटा होता पारायण सुरू झाल्यापासून ते आज अखेर त्यांनी विणेकरी होण्याचा मान मिळविला होता येवती ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..

Comments
Post a Comment