जनता क्रांती दल संघटनेचा वर्धापनदिन संपन्न .
जनता क्रांती दल संघटनेचा वर्धापनदिन संपन्न .
जिजाई आश्रम शाळेत साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
कराड - प्रतिनिधि,
राजश्री शाहू महाराज जयंती व जनता क्रांती दल संघटनेच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त कोळे तालुका कराड जिल्हा सातारा येथे मा.श्री अनिल लोंढे जिल्हाध्यक्ष जनता क्रांती दल यांच्या हस्ते जिजाई आश्रम शाळेत साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी जनता क्रांती दल संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पूजा निलेश भातकर यांची उपस्थितीती होती. त्याचबरोबर सौ .प्रिया आलेकर हयुमन राईट्स पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ,सौ .सुनीता भोसले ह्यूमन राईट्स तालुकाध्यक्ष,सौ. सुनीता मोरे संस्थापिका अध्यक्ष दुर्वा महीला उद्योग समुह,श्रीमती काशीबाई साठे महिला कराड तालुकाध्यक्ष जनता क्रांती दल,मा. श्री. मनोज बडेकर कराड तालुका अध्यक्ष जनता क्रांती दल ,मा.श्री .विक्रम साठे कराड तालुका युवक अध्यक्ष जनता क्रांती दल मा.श्री. योगेश दुपटे पाटण तालुका युवक अध्यक्ष जनता क्रांती दल,मा. श्री .प्रभू कदम इत्यादी तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment