पेट्रोल 5 रू व डिझेल 3 रू स्वस्त.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्वपुर्ण निर्णय.
गोंडवाना न्यूज नेटवर्क -
🔴 पेट्रोल 5 रू व डिझेल 3 रू स्वस्त महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा.
🔴सरपंच व नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून होणार.
🔴अनुदान योजनेतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना वगळणार नाही.
🔴बाजार समितीतील सर्व शेतकर्यांना थेट मतदानाचा अधिकार.

Comments
Post a Comment