शेतकरी चळवळीचे नेते साजिद मुल्ला यांचे निधन.

   शेतकरी चळवळीचे नेते  साजिद मुल्ला यांचे निधन.

कराड - प्रतिनिधी.

गोवारे (ता-कराड.) येथील शेतकरी चळवळीचे नेते बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला यांचे  हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला एक मोठा धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .