सातारा जिल्हाधिकारी पदी रुचेश जयवंशी,यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

 सातारा जिल्हाधिकारी पदी  रुचेश जयवंशी,यांनी जिल्हाधिकारी पदाचा  पदभार स्वीकारला.



सातारा दि. 23  : रुचेश जयवंशी यांनी सातारा जिल्हाधिकारीपदाचा  मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून  जिल्हाधिकारी पदाचा  पदभार स्वीकारला।

      मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. जयवंशी यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. जयवंशी यांनी सातारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .