रूचेश जयवंशी हे सातारचे नवे जिल्हाधिकारी.

रूचेश जयवंशी हे सातारचे नवे जिल्हाधिकारी.

कराड: प्रतिनिधी.

सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली झाली असून रूचेश जयवंशी यांची सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या आज शासनाने जाहीर केल्या असून सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या जागी रूचेश जयवंशी हे सातारा जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .