अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या संघटक पदी ज्ञानेश्वर शेवाळे यांची निवड.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या संघटक पदी ज्ञानेश्वर शेवाळे यांची निवड.
कराड -प्रतिनिधी.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या संघटक पदी ज्ञानेश्वर शेवाळे यांची निवड. येवती तालुका कराड येथील सुपुत्र दैनिक लोकमतचे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे ,यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या संघटक पदी सन 2023 साठी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने , केंद्रीय संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .या नियुक्ती, बद्दल पत्रकार शेवाळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
.

Comments
Post a Comment