कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी, घोगाव महाविद्यालयात कौशल्य विकास शिबिर संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी, घोगाव महाविद्यालयात कौशल्य विकास शिबिर संपन्न.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी -(डी फार्म) घोगाव येथे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कौशल्य विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी त्यांना संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज घोगावच्या अधिव्याख्याता सौ. शीतल मोहिते यांनी संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याविषयी मूलभूत माहिती दिली.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी सौ. शितल मोहिते यांचे स्वागत केले. तर सूत्रसंचालन प्रा. दीप्ती पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .