द. इंग्लिश मीडियम स्कूल उंडाळे येथील विद्यार्थ्यांचे यश.

 द. इंग्लिश मीडियम स्कूल उंडाळे येथील विद्यार्थ्यांचे यश. 

उंडाळे - प्रतिनिधी.

द इंग्लिश मीडियम स्कूल उंडाळे येथील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय झालेल्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश.  या स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सदगुरु  गाडगे  महाराज  कॉलेज या  ठिकाणी  स्पर्धा पार पडल्या. यामध्ये उंडाळे येथील विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय आणि जिल्हा साठी निवड करण्यात आली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे द इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापिका गीतांजली पाटील यांनी अभिनंदन केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर, मैदानी खेळाचे प्रशिक्षक पांडुरंग पाटील, शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .