नारायण शेवाळे यांचे निधन .

 नारायण शेवाळे यांचे निधन .   

उंडाळे - प्रतिनिधी.

येवती तालुका  कराड  येथील  ज्येष्ठ नागरिक नारायण परसू शेवाळे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या  पश्चात  पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे ,असा परिवार आहे. रक्षा विसर्जन  रविवार  दिनांक 11/12/2022 रोजी येवती येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे..

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .