शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा संपन्न.

 शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा संपन्न.

कराड -प्रतिनिधी.

शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा  राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोशारी  यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. येवती  ता .कराड येथील शिवतेज सामाजिक विकास संस्था गेल्या अनेक वर्षापासून येवती येथे कार्यरत आहे आणि याच शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या कॅलेंडरचे प्रकाशन महामहिम राज्यपाल भगतसिंग कोसारी यांच्या शुभहस्ते मुंबई येथे राजभवन मध्ये  मंगळवार दिनांक 24 रोजी उत्साहात पार पडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकर शेवाळे ,पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे ,चंद्रभागा रुलर  डेव्हलपरचे चेअरमन दीपक लोखंडे, पत्रकार संघाचे नितीन मोरे ,अतुल काकडे, धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप ,संजू पाटील , अनिज भालदार   प्रताप भणगे, विलास शेवाळे, आदी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .