जिल्हा परिषद केंद्र शाळा येवती येथील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

 जिल्हा परिषद केंद्र शाळा येवती येथील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. 


कराड -प्रतिनिधी.

जिल्हा परिषद केंद्र शाळा येवती येथील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. येवती ता. कराड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये प्रजासत्ता दिन उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे संघटक पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच सागर शेवाळे ,मुख्याध्यापक राजाराम कारंडे ,उपशिक्षक मारुती कांबळे ,अश्विनी ढेरे ,विकास देसाई, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर सोरटे, माजी उपसरपंच सविनय सोरटे, आदी उपस्थित होते .यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेले लेझीम पथक आकर्षण ठरले .या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .