किसन गणपती शेवाळे यांचे निधन .

 किसन गणपती शेवाळे यांचे निधन .                 

कराड - प्रतिनिधी.

   येवती ,तालुका कराड  , येथील ज्येष्ठ नागरिक किसन गणपती शेवाळे यांचे शनिवार दिनांक ७/०१/२०२३ रोजी  निधन झाले .त्यांच्या पश्चात, तीन मुली ,एक मुलगा, सुना , नातवंडे ,असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक ९/०१/२०२३ रोजी येवती येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .