कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.

 कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.

कराड - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म.) घोगाव, या महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी राष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र स्पर्धेत यश संपादन केले.

प्रबोधनी शिक्षण प्रसारक संस्थेचे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सांडवली येथे ए. पी. टी. आय. महाराष्ट्र स्टेट  ब्रँच आयोजित राष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र आयोजित केले होते त्यामध्ये  महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु.अनुजा कुंभार व कु.अक्षदा बेंगडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 

या विद्यार्थिनींना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले.

या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसुन जोहरी सर, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .