कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे राजेंद्र पडाळकर यांचे द रोल ऑफ फार्मसी इन शेपिंग हेल्थ केअर फ्युचर या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या ते रेप्युटेड ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे मार्केटिंग प्रमुख म्हणून  काम पाहत आहेत. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्राचे महत्त्व सांगून या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. पूजा भोसले यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .