वारणा विद्यालय सागाव येथील विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप.
वारणा विद्यालय सागाव येथील विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप.
शिराळा - प्रतिनिधि (नानासाहेब कांबळे.)
मंगळवार दि.१५/०६/२०२१ रोजी वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव मध्ये इ.५वी ते इ.१०वी व इ.१२ वी या वर्गाचे आँनलाईन तास सुरू झाले. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे घरी जावून गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांना वह्या ,पुस्तके ,दप्तर यांचे वाटप करण्यात आले.त्यावेळी कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.


Very nice
ReplyDelete