माजी शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी शेवाळे गुरूजी यांचे निधन.
माजी शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी शेवाळे गुरूजी यांचे निधन.
कराड - प्रतिनिधी.
येवती ता.कराड येथील,सुपुञ ,जिंती शाळेचे माजी मुख्याध्यापक, उंडाळे बीट चे माजी शिक्षण विस्तार अधिकारी , शिवतेज सामाजिक विकास संस्था येवती चे आधारस्तंभ तानाजी गणपती शेवाळे गुरुजी यांचे अल्पशा आजाराने सोमवार दि.१७/१०/२०२२ रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात आई ,पत्नी, भाऊ ,१ मुलगा, १मुलगी ,सुन ,भावजयी असा मोठा परिवार आहे .रक्षाविसर्जन बुधवार दि.१९/१०/२०२२ रोजी येवती येथे होणार आहे.

Comments
Post a Comment