कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड.
कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड.
कराड - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड अपोलोच्या फार्मसी विभागात करण्यात आली. त्यामध्ये तुषार नलवडे, मयूर जाधव, निलेश कदम, योगेश मोरे, रोहन भाडुगडे, प्रतीक आचरे, रूपाली मराठे, वैष्णवी भोसले, कृष्णा मुंढे, स्वप्नजा मोहिते, अनिकेत मोहिते, श्रुतिका नाले, तेजश्री शिंदे, शुभांगी पाटील, रूपाली पाटील, प्राची शेवाळे, सुप्रिया धुळप, नेहा मस्के, ऐश्वर्या माने या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्या
या निवडी करण्यासाठी अपोलोच्या कार्यकारी एच आर मंगल पाटील, कार्यकारी संचालक श्री राहुल कोढलकर, संतोष पालसकर हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना सौ मंगल पाटील यांनी मार्गदर्शन केले व अपोलो विषयी माहिती दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉ. उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसून जोहरी सर, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments
Post a Comment