येवती गावचे सुपुत्र अरुण शेवाळे यांचे निधन.
येवती गावचे सुपुत्र अरुण शेवाळे यांचे निधन.
कराड - प्रतिनिधी.
अरुण शेवाळे यांचे निधन येवती गावचे सुपुत्र कैलासवासी अरुण खाशाबा शेवाळे यांचे वयाच्या ६० व्या वर्षी मुंबई या ठिकाणी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ ,दोन बहिणी, असा परिवार आहे.अरुण शेवाळे उर्फ भाऊ हे हसतमुख असणारे व्यक्तिमत्वाचे निधन झाल्याने येवती गावावर शोककळा पसरली आहे .

Comments
Post a Comment