भैरवनाथ सोसायटी सभासदांना 14 टक्के लाभांश व भेटवस्तूचे वाटप.

 भैरवनाथ सोसायटी सभासदांना 14 टक्के लाभांश व भेटवस्तूचे वाटप.

कराड - प्रतिनिधी.

आटके ता. कराड येथील भैरवनाथ विकास सेवा सोसायटीने दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सभासदांना 14 टक्के लाभांश व भेटवस्तूचे वाटप कृष्णा कारखान्याचे संचालक श्री गुणवंतराव पाटील (भाऊ) यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.


 यावेळी झालेल्या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन अरविंद गुणवंतराव पाटील, व्हाईस चेअरमन उत्तम आत्माराम जाधव, कृष्णा बँकेचे व्यवस्थापक समितीचे सदस्य प्रमोद पाटील, कृष्णा कृषी परिषद सदस्य गजेंद्र पाटील, राजेश भगवान जाधव, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर राजेंद्र पाटील, डॉक्टर बी जे काळे सर, शेतीतज्ञ, उद्योगपती माणिकराव पाटील, माजी उपसरपंच बाळकृष्ण जाधव, सुभाष पाटील सर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, एम बी पाटील सर यांच्यासह सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .