मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी संदीप सोरटे यांची निवड .

मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी संदीप सोरटे  यांची निवड .

कराड - प्रतिनिधी.

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट  यांच्या मलकापूर शहर उपाध्यक्षपदी येवती गावचे सुपुत्र संदीप सोरटे यांची निवड करण्यात आली या निवडी  राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे ,सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब होवाळ, कराड तालुका अध्यक्ष मुकुंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. या निवडीबद्दल रामचंद्र सोरटे मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले संदीप सोरटे  यांनी सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच सामाजिक कार्य केले आहे याची दखल घेऊन त्यांना मलकापूर शहर उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .