चचेगाव वि.का.स.सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी श्री.सर्जेराव शिंदे व श्री.संपत शेलार यांची निवड.
चचेगाव वि.का.स.सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी श्री.सर्जेराव शिंदे व श्री.संपत शेलार यांची निवड.
मलकापूर - प्रतिनिधी.
चचेगाव ता.कराड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी श्री.सर्जेराव शिंदे व श्री.संपत शेलार यांची निवड करण्यात आली,
या निवडी वेळी सोसायटीचे सचिव श्री.विलास शिंदे,चेअरमन श्री.लालसो पवार,व्हा.चेअरमन श्रीमती शांताबाई पवार,सोसायटीचे सर्व संचालक,तसेच रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.अर्जुन पवार, ग्रा.पं.सदस्य श्री.राहुल पवार,श्री.युवराज पाटील,श्री.कृष्णाजी बोडरे,श्री.अभिजित पाटील,श्री.सचिन उपस्थित होते.पवार,श्री.शंकर पवार, श्री.बबन बोडरे,श्री. आत्माराम काळोखे, श्री. निवास शेलार,श्री. अतुल बारटक्के श्री.विलास पवार, तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित,होते.
या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार मा.श्री.पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री. अविनाश मोहिते तसेच रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री उदयसिंह दादा पाटील उंडाळकर,यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

Comments
Post a Comment