ॲड.भारती पांडे यांची नियुक्ती.

 ॲड.भारती पांडे यांची नियुक्ती.

मा. अजितदादा पवार सोशल फाउंडेशनच्या मुंबई  महिला अध्यक्षपदी.

मुंबई - प्रतिनिधी.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा. अजित दादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. पंकज ततंरपाळे व मा. राजदादा गोळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अजितदादा पवार सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या.यावेळी ॲड. भारती पांडे यांची मुंबई महिला अध्यक्ष या पदावर निवड झाली,निवडीचे पत्र फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. राज दादा गोळे यांच्या हस्ते देण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .