ग्रामपंचायत चिंचोली यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन साजरा.

 ग्रामपंचायत चिंचोली यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन साजरा.

शिराळा - प्रतिनिधी.

ग्रामपंचायत चिंचोली ता- शिराळा यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन साजरा.उपसरपंच सौ. रूपाली जाधव,पै.धनाजी जाधव ,सुनिल जाधव, प्रियांका जाधव,संगिता चव्हाण,यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.चिंचोली गावचे ग्रामविकास अधिकारी योगेश नाईक,सुरेश जाधव  रोहिणी चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं. यावेळी चिंचोली गावचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते.


                                    **†***

मणदुर ते चिंचोली ता- शिराळा  दरम्यान संविधान सन्मान रॅली संपन्न.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .