मराठा आरक्षणास संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्रचा जाहीर पाठिंबा.

 मराठा आरक्षणास संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्रचा जाहीर पाठिंबा.

  


 शिराळा- प्रतिनिधी .

नाटोली ता.शिराळा या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाच्या बाबत साखळी उपोषण सुरू आहे.दरम्यान या निमित्ताने संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप कांबळे यांनी उपोषण कर्त्यांना मार्गदर्शन करून मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा दिला.यावेळी शंकर नाकील, संग्राम पाटील,रोहन नाकील, विश्वास नाकील, उत्तम कांबळे, अनिकेत नाकील,भैय्या मगदूम, प्रतीक नाकील ,यश निंबाळकर ,तानाजी पाटील ,संदीप पाटील, साहिल चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .