प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये संविधानाची ऊद्देशिका लागली पाहीजे.
प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये संविधानाची ऊद्देशिका लागली पाहीजे.
सामाजिक कार्यकर्ता बाबासो कांबळे यांचे अहवान.
शिराळा -प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)
प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये संविधानाची ऊद्देशिका लागली पाहीजे.सामाजिक कार्यकर्ता बाबासो कांबळे यांनी सर्व भारतीयांना अहवान केल आहे.
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्विकारले व 26 जानेवारी 1950 रोजी अधिकृतपणे वाटचाल सुरू केली.आपली बांधिलकी पुन्हा ठामपणे व्यक्त करण्याचा हा दिवस.येत्या 26 नोव्हेंबर रोजी गावोगावी, प्रत्येक गावातील ग्रमपंचायतीमध्ये संविधान ऊद्देशिका लागली पाहीजे. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये संविधान ऊद्देशिका लावून केला पाहिजे.

Comments
Post a Comment