सौ. जया पांडे यांची नियुक्ती.
सौ. जया पांडे यांची नियुक्ती.
मा. अजितदादा पवार सोशल फाउंडेशनच्या मालाड उत्तर पश्चिम जिल्हा महिला अध्यक्षपदी.
मुंबई - प्रतिनिधी.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा. अजित दादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. पंकज ततंरपाळे व मा. राजदादा गोळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अजितदादा पवार सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या.
यावेळी सौ जया पांडे यांची मालाड उत्तर पश्चिम जिल्हा महिला अध्यक्ष या पदावर निवड झाली,निवडीचे पत्र फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. राज दादा गोळे यांच्या हस्ते देण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


Comments
Post a Comment