कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचा जनता दरबार.

 कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचा जनता दरबार. 

कराड - प्रतिनिधी. 

कराड दक्षिणचे आश्वासक विद्यमान आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत जनता दरबार दिनांक सोमवार , दिनांक 5 मे 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह कराड येथे आयोजित करण्यात आला आहे.  कराड दक्षिण मधील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या महसूल, भूमी अभिलेख, महावितरण, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, नगरपरिषद, कृषी, ग्रामविकास या विभागातील प्रलंबित कामासाठी आपण या जनता दरबारात आपल्या प्रश्ना संबंधित सर्व कागदपत्रांसहित उपस्थित रहावे असं अवहान कराड दक्षिणचे आश्वासक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .