इंगरूळ ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्यावतीने शितल कांबळे यांचा सत्कार.
इंगरूळ ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्यावतीने शितल कांबळे यांचा सत्कार.
शिराळा - प्रतिनिधी.
इंगरूळ,ता- शिराळा. गावची सुकन्या कु.शितल रोशन कांबळे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 80%20 टक्के गुण मिळवून यश मिळवलं. इंगरूळ ग्रामविकास मंङळ मुंबई यांच्यावतीने शितल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी स्वागत व प्रास्ताविकामध्ये बाबासो कांबळे म्हणाले, कु शितल कांबळे हिने इयत्ता दहावी मध्ये यश संपादन करून स्वतःचा,कुटुंबाचा, त्याचबरोबर गावाचा नावलौकिक वाढविला तो अभिमानास्पद आहे. यावेळी आशासेवीका सुषमा कांबळे,दीपक कांबळे तानाजी कांबळे ,सुरेश कांबळे जगनाथ कांबळे , यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment